शुद्ध बीटल शेळ्या

शुद्ध बीटल शेळ्या

आमच्याकडे शुद्ध पंजाबी बीटल आणि बारबेरी जातीच्या शेळ्यांचा मदर स्टॉक उपलब्ध आहे. दिवसाला सरासरी 4 लिटर इतके एका शेळीचे दूध उत्पादन आहे. या जातिवंत शेळ्यांची शुद्ध पिल्ले विक्रीसाठी उपलब्ध असतात. 100% शुद्धता, उत्तम अनुवंश याबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही.